October 8, 2012

घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्



 घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्

आज गुरुवार , त्यानिमित्याने हे  श्री वासुदेवानंदसरस्वतीटेंबेस्वामी महाराज विरचित  " घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम् "

संसारतापाने  तप्त झालेल्या व घोर संकटात सापडलेल्या साधक भक्तांना प्राप्त संकटातून  पार पाडून त्यांना श्री दत्तप्रीती प्राप्त ह्वावी यासाठी या स्तोत्राची निर्मीती करण्यात आली आहे

श्री सद्गगुरु महाराज म्हणतात  - सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोक पंचक  नियमपूर्वक नित्यशः भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य श्री दत्तमहाराजांना अत्यंतप्रिय होईल


श्री गुरुदेव दत्त  : !!!




No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या