हा ब्लॉग Google Chrome मधे चांगल्या प्रकारे पाहता येईल.
--देवा तुझ्या द्वारी आलो ……… संकेतस्थळावर ..सर्वांचे स्वागत !! श्री स्वामी समर्थ १०८ नामावली --- ॐ दिगंबराय नम: - ॐ वैराग्यांबराय नम: - ॐ ज्ञानांबराय नम: - ॐ स्वानदांबराय नम:-अतिदिव्यतेजांबराय नम:- काव्यशक्तिप्रदायिने नम:-अमृतमंत्रदायिने नम:-ॐ दिव्यज्ञानादत्ताय नम:-ॐ दिव्यचक्षुदायिने नम:-ॐ चित्ताकर्षणाय नम :- ॐ चित्तशांताय नम :-ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नम:-ॐ सद्गुणविवर्धनाय नम:-अष्टसिध्दिदायकम नम:- ॐ भक्तीवैराग्यदत्ताय नम:-ॐ मुक्तिभक्तिशक्तिप्रदायणे नम:- ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नम:- ॐ अमृतानंददत्ताय नम:- ॐ गर्वदहनाय नम :- ॐ षडरिपुहरीताय नम:-अनंतकोटीब्रह्मांडप्रमुखाय नम:- ॐ चैतन्यतेजसे नम:- ॐ समर्थयतये नम:- ॐअजानुबाहवे नम:

----

कानासंबंधी दुखण्यावरचा मंत्र

कर्णविकार कमी होण्यासाठी म्हणावयाचा मंत्र

ॐ द्वां द्वारवासिनीभ्यां नमः !

No comments:

स्वामी चरित्र सारामृत