Title

२०१६ - २०१७ दरम्यान कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांमध्ये कन्यागत महापर्वकाळ महोत्सव संपन्न होणार असून याचा आरंभ शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट २०१६ रोजी होत आहे. शाहीस्नानाच्या विशेष तिथी - नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, द्वादशी व सोमप्रदोष, दर्श पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, वामन द्वादशी, प्रौष्ठपदी पौर्णिमा, भरणी श्राद्ध महापर्वकाल, दर्श सर्वपित्री अमावस्या, कार्तिक स्नानारंभ, गुरुद्वादशी, त्रिपुरी पौर्णिमा, सोमवती अमावस्या, श्री दत्तजयंती, दर्श अमावस्या, माघ स्नानारंभ

August 23, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन २३ ऑगस्ट

गोंदवलेकर  महाराज प्रवचन २३ ऑगस्ट 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

August 22, 2016

गणेश पूजेंची ' ध्वनीफीत

गणेशचतुर्थी निमित्य ' गणेश पूजेंची ' ध्वनीफीत  इथे  देत आहे.

ब्लॉगवर कुठेही क्लिक केले तर एक लहान विंडो  ओपन  होईल  तिथून  ध्वनीफीत उतरवून घ्यावी ... 

मोरया 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

ज्यांना पत्रिका काढून घ्यायची आहे त्यांनी कृपया खाली दिलेली माहिती भरुन द्यावी.